ग्रुप ग्रामपंचायत भोपोली / घाणेघर

    भोपोली हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तहसीलमधील एक गाव आणि ग्रामपंचायत आहे. भोपोली ही स्वतःची ग्रामपंचायत म्हणून काम करते. भोपोली पिन कोड ४०१४०३ आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार, भोपोलीची एकूण लोकसंख्या १४५४ आहे, ज्यामध्ये ७७६ पुरुष आणि ६७८ महिला आहेत. गावाचा साक्षरता दर ६४.१% आहे. गावात सुमारे २५१ कुटुंबे आहेत.
  1. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, ज्वारी, उडीद, तुरी ही प्रमुख पिके घेतली जातात. तसेच एक दोन शेतकरी मिरची लागवड करतात या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
  2. आंबोली ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आंबोली गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्याचे योजना आहेत.
  3. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १० सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
  4. भोपोली / घाणेघर हे गाव आज विक्रमगड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

sumetra

श्रीम.सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री.रवींद्र-शिंदे

श्री.रवींद्र शिंदे

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

गट विकास अधिकारी
पंचायत समिती डहाणू

सरपंच
ग्रामपंचायत आंबोली

उपसरपंच
ग्रामपंचायत आंबोली

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत आंबोली

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना